raaj thakre roxxx - 485 sec raaj thare rooxx rather marthi maanus roxxx
kadhi jaga honar maarthi maanus
just listen what he says @ 5.35 to 5.45 min in this video do watchit Auteur : vishhalbubane Tags:raajthakremarthimaanus
RAJ THAKRE - vasant vaykhan mala Nana patekar - 179 sec मे नंतर राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली निमित्त होतं ते बोरिवलीच्या वसंत व्याख्यानमालेच्या प्रकट मुलाखतीचं. राज ठाकरे यांनी मुलाखतीला बसतानाच सिंहासन नाकारून साधी खुर्ची मागवून घेतली. बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा मराठीची बाजू घेत तोच मुद्दा पुन्हा ठामपणे मांडला.
मराठीचा बट्ट्याबोळ मराठी अधिकाऱ्यांनीच केला. इंग्रजी जागतिक भाषा आहेच ती आलीच पाहिजे मात्र मराठीही टिकली पाहिजे. मराठी ऑप्शनल होता कामा नये. माझ्या पक्ष्याने दोन वर्षांत प्रचंड काम केलं आहे. मुख्यमंत्री कोणीही होवो लोकांचे प्रश्न सुटणं महत्वाचं आहे.
मनपात हिंदीला विरोध मनसे नगरसेवकांनीच केला.लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता येण आवश्यक आहे. मराठी अधिकृत वडापाव विक्रेत्यांना स्टॉल दिले पाहिजे. केंद्र सरकारच्या भरतीवर माझं लक्ष आहे. माझी भूमिका ही शिवसेनेत असल्यापासूनची आहे ती नवीन नाही. निवडणुका येऊ दे तेव्हा युतीचा निर्णय घेऊ.
रिपब्लिकन नेत्यांवर राज ठाकरेंनी तोफ डागली. प्रकाश आंबेडकरांचं वाचन कमी आहे. आंबेडकरांचे विचार आताच्या नेत्यांना झेपणारे नाहीत. . परप्रांतिय लोंढ्यामुळेच समस्या निर्माण झाल्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भूमिका घेतलेली नाही.
तर माझ्या भोवती बडग्यांचं कोंडाळ नाही आणि मीही कुणाच्याही कलाने वागत नाही. ठाकरे घराण्यात जन्माला आलो हे माझं भाग्य, त्यामुळे विनोदबुद्धी उपजतच आली आहे.
कोल्हापुरात मराठी मुलही दुग्धव्यवसाय फार चांहगला करतात. मराठी टिकलीच पाहिजे. पुन्हा घेतला अमिताभचा समाचार. भोजपूरी सिनेमाला सवलती हे मतांचं राजकारण आहे. लोकप्रतिनिधींनी चिरमिरी घेऊन राज्याची वाट लावली.
माझं बाळासाहेब माझ्यासाठी परमेश्वर होते, आहेत आणि राहतील असही ते म्हणाले. Auteur : apalimarathi Tags:MARATHIMNSRAJTHAKRETHAKARE